Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुम्हाला पाहिजे तेव्हा गाडी चालवा

  • कधीही, कुठेही कमाई करा

    तुम्ही वाहन चालवू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार कमाई करू शकता. आणि तुम्ही वाहन जितके जास्त चालवाल तितकी जास्त कमाई कराल. शिवाय, तुमचे भाडे दर आठवड्याला आपोआप जमा होते.

  • तुमचे स्वतःचे शेड्युल ठरवा

    तुमच्यासाठी सोयीस्कर असेल फक्त तेव्हाच गाडी चालवा. येथे ऑफिस नाही, आणि बॉसही नाही. याचा अर्थ तुम्ही नेहमी तुमच्या वेळेनुसार काम सुरू करू आणि थांबवू शकता—कारण Uber सोबत असल्यावर तुम्हीच तुमचे बॉस आहात.

  • गाडी चालवताना सुरक्षा

    Uber लोकांना रस्त्यावर सुरक्षित ठेवण्यासाठी समर्पित आहे. आमच्या तंत्रज्ञानामुळे आम्हाला प्रत्येक ट्रिपच्या आधी, दरम्यान आणि नंतर ड्रायव्हरच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करता येते.

1/3
1/2
1/1