Please enable Javascript
Skip to main content

Uber शी संपर्क साधा

Uber सोबत वाहन चालवण्याबाबत काही प्रश्न आहेत? आम्ही तुम्हाला उत्तरे देण्यासाठी येथे आहोत.

अधिक माहिती मिळवा

Uber ॲप वापरुन ट्रिप्स कशा घ्यायच्या, तुमची कमाई कुठे पहायची, आणि अधिक गोष्टींविषयीची माहिती शोधा.

ड्रायव्हर्सचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न पहा.

वैयक्तिक सहाय्य

काही शहरांमध्ये, तुम्हाला ग्रीनलाइट लोकेशनवर वैयक्तिकरित्या सहाय्य मिळू शकते.

उपलब्धता तपासण्यासाठी,तुमच्या ड्रायव्हर अ‍ॅपमध्ये मदत वर जाऊन वैयक्तिक अपॉइंटमेंट बुक करा वर जा, तुम्हाला ज्या समस्येमध्ये मदत हवी आहे ती निवडा आणि आणखी मदत हवी असल्यास अपॉइंटमेंट शेड्युल करा वर टॅप करा. किंवा तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

फोन सहाय्यक

एजंटशी बोलण्यासाठी, तुमच्या Uber चालक ॲपमध्ये मदत वर जा, आणि सहाय्यकास कॉल करा टॅप करा.

वैयक्तिक सहाय्य

तुमच्या शहरात Uber ग्रीनलाइट हबवर सहाय्य मिळवा, तसेच तुमच्यासोबत आवश्यक दस्तऐवज आणण्यास विसरू नका.