Please enable Javascript
Skip to main content

Uber Cash सह तुमच्या पैशांचा आणखी उपयोग करा

Uber वर सोयीस्कररीत्या कोणत्याही गोष्टीसाठी पेमेंट करण्यापासून ते भागीदार रिवॉर्ड्सद्वारे अतिरिक्त लाभ मिळवण्यापर्यंत, Uber Cash सह या सगळ्याचा लाभ घ्या.

तुम्ही Uber वर कसा खर्च करता हे आता तुमच्या हातात आहे

बजेट आणि खर्चाचा मागोवा

तुमचे बजेट सेट करा आणि त्यानुसार, तुमच्या Uber Cash शिल्लकमध्ये कधी आणि किती जोडायचे हे ठरवा.

पैसे देण्यास नेहमी तयार रहा

Uber Cash जोडा जेणेकरून राईड्स आणि Uber Eats ऑर्डर्सवर जलद पेमेंट्ससाठी, तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा ती उपलब्ध असेल.

तुम्हाला सोयीस्कर त्या पद्धतीने पेमेंट करा

तुम्ही इतर कोणत्याही पेमेंट पद्धतीसह Uber Cash वापरू शकता आणि तुम्ही जोडलेला निधी कधीही कालबाह्य होत नाही.

Uber वर कोणत्याही गोष्टीसाठी सोयीस्कररित्या पेमेंट करा

Uber वर कोणत्याही गोष्टीसाठी सोयीस्कररित्या पेमेंट करा

राईड्स, किराणा सामान आणि पॅकेज डिलिव्हरी यांसह तुम्हाला अ‍ॅपवर जे काही हवे असेल त्यासाठी तुमची Uber Cash वापरा.

तुम्ही Uber Cash कशी मिळवू शकता

केवळ या स्टेप्स फॉलो करून निधी जोडा

तुम्हाला तुमच्या Uber Cash शिल्लकीत त्वरित जी रक्कम जोडायची आहे ती निवडा. ही रक्कम लगेच वापरण्यास उपलब्ध होते.

ऑटो-रीफिलचा लाभ घ्या

तुमची शिल्लक $10 पेक्षा कमी झाल्यावर Uber Cash मध्ये आपोआप जोडण्यासाठी रक्कम सेट करा.*

आणखी जास्त Uber Cash मिळवण्यासाठी रिवॉर्ड्स प्रोग्राम्स शोधा आणि त्यात नावनोंदणी करा.

सर्व राईड्स आणि ऑर्डर्सवर Uber Cash आधी आपोआप लागू होते.

तुम्ही Uber वर गिफ्ट कार्ड रिडीम केले का? तुम्हाला ते तुमच्या Uber Cash शिल्लक मध्ये दिसेल.

प्रमोशनल क्रेडिट्ससाठी काही निर्बंध आणि कालबाह्यता तारखा लागू होऊ शकतात.

रायडर्सचे प्रमुख प्रश्न

  • Uber कॅशचा उपयोग राइड्स, Uber Eats वरील ऑर्डर्ससाठी आणि JUMP बाईक्स आणि स्कूटर्ससाठी पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • तुम्ही निधी जोडण्यासाठी क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स, व्हेन्मो आणि पेपलसह कोणतीही पेमेंट पद्धत वापरू शकता. ब्राझीलमध्ये, तुम्ही देशभरातील विक्रीच्या 280,000 पेक्षा जास्त रिटेल पॉइंट्सवर बानकस आणि लोटेरिकस यांच्या समावेशासह निधी जोडू शकता.

  • होय, तुम्ही Uber रिवॉर्ड्स प्रोग्राम, ग्राहक सहाय्यक, गिफ्ट कार्ड्स यांच्याद्वारे Uber कॅश आणि बरेच काही मिळवू शकता.

  • आत्तासाठी, जेथे तुम्ही विकत घेतले फक्त तेथील देशामध्ये तुमची Uber कॅश शिल्लक वापरू शकता.

  • होय, तुम्ही रोख पैसे देऊ शकता. राईडची विनंती करण्यापूर्वी, ऍपमधील पेमेंट विभागावर जा आणि कॅश निवडा. तुमची ट्रिप समाप्त झाल्यावर, थेट तुमच्या ड्राइवरला पेमेंट करा. हे निवडक बाजारांमध्ये उपलब्ध आहे.

कृपया संपूर्ण तपशिलांसाठी Uber Cash नियम आणि अटी पहा.