या पृष्ठावरील राईड पर्याय हे Uber च्या उत्पादनांचे नमुने आहेत आणि तुम्ही Uber अॅप जेथे वापरता तेथे कदाचित काही उपलब्ध नसतील. तुम्ही तुमच्या शहराचे वेब पेज पाहिल्यास किंवा अॅपमध्ये पाहिल्यास, तुम्ही कोणत्या राइड्सची विनंती करू शकता ते तुम्हाला दिसेल.
Uber Black सोबत राईड का घ्यावी
हाय-एन्ड ब्लॅक कार्स
सर्वाधिक रेटिंग मिळालेले ड्रायव्हर्स
व्यावसायिक ड्रायव्हर्स
Uber Black सोबत राईड कशी घ्यावी
1. विनंती
अॅप उघडा आणि "कुठे जायचे?" बॉक्समध्ये तुमचे अंतिम ठिकाण टाका. तुम्ही तुमचे पिकअप आणि अंतिम ठिकाणाचे पत्ते बरोबर असल्याची पुष्टी केल्यावर, तुमच्या स्क्रीनच्या तळाशी Black निवडा. मग Black ची पुष्टी कराटॅप करा.
तुम्हाला जुळवले गेल्यावर, तुम्हाला ड्रायव्हरचे छायाचित्र आणि वाहनाचे तपशील दिसतील आणि तुम्ही नकाशावर त्यांचे आगमन ट्रॅक करू शकता.
2. राईड
तुम्ही तुमच्या Black मध्ये शिरण्यापूर्वी तुमच्या अॅपमध्ये दिसत असलेले तपशील वाहनाच्या तपशिलांशी जुळतात का हे तपासा.
तुमच्या ड्रायव्हरकडे तुमचे अंतिम ठिकाण आणि तेथे जलद पोहोचण्याच्या रस्त्याचे दिशानिर्देश असतात, मात्र तुम्ही नेहमीच एखाद्या विशिष्ट मार्गाची विनंती करू शकता.
3. उतरा
फाइलवरील तुमच्या पेमेंट पद्धतीद्वारे तुमच्याकडून आपोआप शुल्क आकारले जाईल, त्यामुळे तुम्ही पोहोचताच तुमच्या Blackमधून लगेच बाहेर पड ू शकता.
Uber ची सुरक्षितता सुधारण्यात आणि त्याला प्रत्येकासाठी आनंददायक बनवण्यात मदत करण्यासाठी तुमच्या ड्रायव्हरला रेट करणे विसरू नका.
Uber रिझर्व्हसह आपली राईड मिळवा
राईड आरक्षित करून आजच तुमच्या योजना पूर्ण करा.¹ Uber रिझर्व्हसह 90 दिवस आधी पर्यंत तुमची राईड बुक करा, जेणेकरून तेथे कसे पोहोचायचे हा विचार तुम्हाला सतावणार नाही.
Uber रिझर्व्हसह आपली राईड मिळवा
राईड आरक्षित करून आजच तुमच्या योजना पूर्ण करा.¹ Uber रिझर्व्हसह 90 दिवस आधी पर्यंत तुमची राईड बुक करा, जेणेकरून तेथे कसे पोहोचायचे हा विचार तुम्हाला सतावणार नाही.
Uber रिझर्व्हसह आपली राईड मिळवा
राईड आरक्षित करून आजच तुमच्या योजना पूर्ण करा.¹ Uber रिझर्व्हसह 90 दिवस आधी पर्यंत तुमची राईड बुक करा, जेणेकरून तेथे कसे पोहोचायचे हा विचार तुम ्हाला सतावणार नाही.
Uber कडून अधिक
तुम्हाला पाहिजे त्या राईडमध्ये जा.
ताशी
एका कारमध्ये तुम्हाला हवे तेवढे थांबे
UberX सेव्हर
बचत करण्यासाठी वाट पहा. मर्यादित उपलब्धता
या वेबपेजवर दिलेला मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरामध्ये लागू होणार नाही. ह्या मजकूरामध्ये कोणतेही बदल केले जाऊ शकतात आणि कोणतीही सूचना न देता तो अपडेट केला जाऊ शकतो.
¹ जेव्हा तुम्ही Uber रिझर्व्ह ट्रिपची विनंती करता तेव्हा तुम्हाला दिसणारे ट्रिपचे भाडे हा एक अंदाज असतो ज्यामध्ये आरक्षण फी समाविष्ट असते जी पिकअप पत्त्याचे लोकेशन आणि/किंवा तुमच्या ट्रिपचा दिवस आणि वेळेनुसार बदलू शकते. ही फी, रायडर्सनी ड्रायव्हरला त्यांच्या अतिरिक्त प्रतीक्षा वेळेसाठी आणि पिकअप लोकेशन पर्यंत प्रवास करताना घालवलेला वेळ/अंतर यासाठी, दिली जाते.
याच्या विषयी
एक्सप्लोर करा
एयरपोर्ट्स